व्यवस्थापन
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ मधील तरतूदीनुसार बाजार समितीचा कारभार निवडून आलेले संचालक मंडळ, त्यांचेमधील सभापती, उपसभापती, सदस्य व बाजार समितीचा सचिव अशा संचालक मंडळाकडून केला जातो, परंतु सद्यस्थितीत पुणे जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे येथे प्रशासक कार्यरत असून श्री. शैलेश कोतमिरे, प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत.
|